श्रीरामपूर मधून काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आ.लहू कानडे यांच्या ऐवजी हेमंत ओगलेंची उमेदवारीची मागणी; नाहीतर…..
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ही पक्षांसाठी खूपच बिकट अशी होत असून बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघापासून ते श्रीगोंदा मतदार संघ व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी असो की महायुती यामध्ये बंडखोरी होईल असे सध्या चित्र दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर … Read more