परदेशातून आलेले माय-लेक कोरोना पॉझिटिव्ह ! ओमायक्रोन तपासणीसाठी…
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरात १५ डिसेंबर रोजी नायझेरियावरून आलेल्या ६ वर्षीय मुलगा व ४१ वर्षीय आईचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आले. त्याचे नमुने ओमायक्रोन तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहेत.(Ahmednagar corona) ४१ वर्षीय महिला आपल्या सहा वर्षीय मुलासोबत नायझेरियावरून आली होती. राज्य आरोग्य विभागाकडून श्रीरामपूर तालुका आरोग्य विभागाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर … Read more