जुन्या योजनांचे लाभ मिळेना, इतर मागासवर्गीय घरकूल योजनेचे पैसे मिळत नाहीत, मात्र नवीन घोषणांचा पाऊस सुरू !
निवडणुका जवळ आल्याने अनेक नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र, जुन्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. घरकुल योजने अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने सरू झालेल्या घरांची कामे रखडली असून अनुदान कधी येणार आणि कधी कामे होणार याबाबत लाभार्थी चिंतेत आहेत. ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेसाठी शासनाकडून टप्याटप्याने १ लाख २० हजार रुपये … Read more