अवैध वाळू तस्करीच्या वाहनाला ग्रामस्थांनी लावला ब्रेक
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अवैध वाळू तस्करी करणारे वाहन संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोन करून ग्रामस्थांच्या मदतीने … Read more






