पावसाळ्यापूर्वीच राहाता शहरातील रस्त्यांची झालीये दुरावस्था

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आजही रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते आहे. दरम्यान अद्याप पावसाळा सुरु देखील झाला नाही तोच अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची लाट उसळली आहे. असाच जनउद्रेक राहाता तालुक्यात पाहायला मिळाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे राहाता शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मोठी … Read more

शेतीचा बांध कोरण्यास विरोध केल्याने पायावरून ट्रॅक्टर घातला

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सध्या ग्रामीण भागात पेरणी व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र या दरम्यान समाईक शेती,विहीर व बांधावरून मोठ्या प्रमाणात वादाच्या घटना देखील घडत आहेत. यात अनेकवेळा वाद विकोपाला जावून त्याचे पर्यावसन मारामारीत देखील होत आहे. असेच बांध कोरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून  महिलेच्या पायावरून चक्क ट्रॅक्टर घालण्याची घटना कोपरगाव … Read more

नेवासा तालुक्यातून बावीस वर्षीय तरूणी बेपत्ता!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- मागील वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला असून आता कुठे कोरोनाचा ज्वर कमी होत नाही तोच परत गुन्हेगारी टोळ्यांनी आपले डोके वर काढले आहेत. कुठे ना कुठे रोज दरोडे, खून यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील एक २२ वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सुमिधा … Read more

वर्दळीच्या ठिकाणावरून दिवसाढवळ्या झाली सव्वा लाखांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगर जिल्हा गुन्हेगारीचा रेकॉर्ड तोडतो कि काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वादळे आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राहाता शहरातील कायम गजबजलेल्या विरभद्र मंदीर परिसरात दिवसा ढवळ्या उघड्या भांड्याच्या दुकानातून … Read more

कृषीमंत्र्यांकडे तक्रार करूनही ‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई नाही…

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  संगमनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात कृषिमंत्र्यांसह वरिष्ठ स्तरावर तक्रार करूनही कारवाई शून्य आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्याकडून तालुक्यातील कृषी केंद्रचालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र प्रशासनासह मंत्र्यांकडून देखील कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून … Read more

जिल्ह्यातील ‘ या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय मंजूर!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 235 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यासाठी निधींची उपलब्धता होत आहे. निळवंडे पाटाचे उजव्या व डाव्या कालव्याचे काम प्रगती पथावर आहे, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. मांची फाटा ते आश्वी या ५ किमी रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी … Read more

तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने प्रभावी काम केले. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट मोठी असू शकते. तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका, असे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी कॉलेजमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. … Read more

सत्यनारायणाच्या पुजेला गेले अन .. भर दुपारी शिक्षकाचे घर फोडले!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- बंधूंच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेला गेलेल्या शिक्षकाच्या बंद असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी दीड वाजता दोन लाख ५८ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील जंगलेवस्ती येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षक शिवाजी राजाराम … Read more

‘त्या’ विवाहितेचा मृतदेह आढळला!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- पदभारलघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहितेचा परिसरातील एका विहिरीत मृतदेह आढळला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारात घडली आहे. कविता सागर साळुंखे असे या मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लघुशंकेसाठी जाते असे सांगून ती शनिवारी रात्री घराबाहेर पडली होती. मात्र ती पुन्हा घरी आली नाही. … Read more

‘अन् ‘तिला’ पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वांची एकच धावाधाव..

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असणाऱ्या रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखाली साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार अर्धवट अवस्थेत बुडून अडकून पडल्याची घटना आज घडली. तिला बाहेर काढण्यासाठी सर्वानी एकच धावाधाव केली. श्रीरामपूर शहरातून गोंधवणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच गोंधवणी कडुन येणाऱ्या रस्त्यावर पूर्ण पाण्याचे तळे साचले होते. रेल्वे पुलाखाली साचलेल्या … Read more

जिल्ह्यातील या बाजार समितीत 2 लाखाहून अधिक कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये या आठवड्यात केवळ तीन दिवसांमध्ये 2 लाख 9 हजार 519 गोण्या इतकी आवक झाली आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने कांद्याची आवक होत आहे. दोन महिने मार्केट बंद राहिल्याने व कांदा लवकर खराब होण्याची शक्यता वाटू लागल्याने बाजारात कांद्याची मोठी आवक होत … Read more

विकासकामांतून संगमनेर हे सुंदर शहर – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- वैचारिक संस्कृती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा याचबरोबर सतत सुरु असलेली विकास कामे यामुळे संगमनेर शहर हे प्रगतशील ठरले आहे. सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित व सुंदर शहर होत असल्याने नागरिकीकरणाचा वेगही वाढत असूनही नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगर परिषदेकडून सतत चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

महसूलमंत्री म्हणाले… तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत राज्य सरकारने अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते. तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटे मध्ये आपल्या जवळचे अनेक जण सोडून गेले. हे दु:ख भयावह आहे. तिसरी लाटेमध्ये अत्यंत मोठा धोका आहे म्हणून काळजी घेणे हाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील १०९ पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाह्य

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार व इतर अत्याचार झालेल्या अनेक पिडीतांना अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच प्राधिकरण सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात जिल्हा मंडळाने सप्टेंबर २०२० पासुन ते … Read more

बायकोने दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून नवऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मजुरी करणाऱ्या इसमाने बायकोने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती येथे घडली आहे. या घटनेत सागर रामदास कांबळे (वय 30) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , तीन दिवसापूर्वी संध्याकाळी … Read more