महसूलमंत्र्यांनी केले आवाहन….करोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा
अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोना हा अदृश्य शत्रू आहे .त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलते नंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून करोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो. असे प्रतिपादन करतच कोरोनामुक्त गाव अभियानात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन ज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली … Read more