गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली जेरबंद
अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गोठ्यातून गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान या चोरट्याच्या ताब्यातून तालुका पोलिसांनी गायीसह पिकअप ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील पशुपालक विनायक बछिडे यांनी घरासमोरील अंगणात पाच गाया बांधल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक गाय नसल्याचे निदर्शनास … Read more