जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले म्हणाले कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीना …

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आपण सरासरी वीस हजारापर्यंत चाचण्या करत आहोत. चाचण्यांची ही गती कायम ठेवून आपल्याला बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच आपण कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुका स्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. … Read more

अखेर त्या बाजार समितीत कांदा मार्केट सुरू !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोपरगाव बाजार समितीचे कांदा मार्केट बुधवारी सुरू झाले आहे. त्याबद्दल माजी सभापती सुनील देवकर यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले. लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांचेही सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले होते. पावसाळा तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी, तसेच शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याकडे असलेला … Read more

राजकारणापलिकडे जाऊन पुढची लढाई करावी लागेल : आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारवर दोषारोप करणारे महाविकास आघाडीचे नेते भूमिकेपासून पळ काढत आहेत. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द होण्यास त्यांचा निष्क्रिय कारभारच कारणीभूत ठरला. समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईत आम्ही सक्रीय आहोत, अशी ग्वाही भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिली. आमदार विखे यांनी संगमनेरातील सकल मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सख्खा भाऊ व पुतण्यांनी केली कुऱ्हाडीने मारहाण, पती-पत्नी गंंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अकोले तालुक्यात सख्ख्या भावाने भावाला आणि त्याच्या पत्नीला कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी पिंपळगाव खांड येथील शेरेवाडी शिवारात घडली. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात मच्छिंद्र तानाजी शेळके यांच्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत मच्छिंद्र तानाजी शेटे आणि त्यांची पत्नी मनीषा … Read more

पोलीस कर्मचारी शरीर सुखाची मागणी करत असल्याची महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अकोले तालुक्यातील एका पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून तक्रारदार ग्रामस्थ व महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. तर महिलेने शरीर सुखाची मागणी होत असल्याचा धक्कादायक आरोप सदर पोलीस कर्मचारी विरोधात केला आहे. या पोलीस कर्मचारीचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीचे … Read more

करोनामुक्त गाव मोहीम जोरात… या तालुक्यात 17 गावांची करोनावर मात

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यातच बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने आता काही ठिकाणी कोविड सेंटर देखील पुन्हा बंद करण्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद ग्रामीण पातळीवर मिळतो आहे. नुकतेच राहाता तालुक्यात 17 गावांनी … Read more

खाकीवर जिथे घडला हल्ला तिथेच पुन्हा धमकी…संगमनेरात चाललंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी संगमनेरात घडली होती. या घटनेतील आरोपींचा धरपकड सुरु असतानाच पुन्हा एक अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे. आता पुन्हा याच परिसरात अज्ञात 3 व्यक्तींनी पोलिसांना पुन्हा धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल … Read more

संगमनेरातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या आत

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात 57 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 932 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 217 होती. जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 28 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 26 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात … Read more

दुचाकीच्या सायकलच्या एकजण ठार तर एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- भरधाव वेगातील दोन मोटारसायकलच्या समोरा-समोर झालेल्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना – नेवासा- शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात असलेल्या हॉटेल जयराज नजिक घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, या अपघातातील मोटारसायकलवरील कांतिलाल बन्सी भणगे (वय 46) रा. भानसहिवरे (ता.नेवासा) हे या अपघातात जागीच … Read more

तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला; 5 तोळे सोन्यासह 10 हजार केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यातच या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील रूई हद्दीत चोरट्यांनी रुई-सावळीविहीर रस्त्यावर असणार्‍या म्हसोबा मंदिर नजीक तीन घरांवर घरफोडी करत 5 तोळे सोन्यासह रोख दहा हजार रुपये लंपास केले आहे. याबाबत … Read more

जनतेच्या सहकार्याने अकोलेचा चेहरा बदलला !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेली ४० वर्षे विकासकामे करताना अनेक संघर्ष करावे लागले, मात्र तालुक्याच्या जनतेने साथ दिल्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. ८० वर्षात माझ्यावरील प्रेम तसुभर कमी झाले नाही. कोरोना काळात काळजी घ्या. आपले कुटुंब, आपले गाव कोरोनामुक्त होण्यासाठी सतर्क रहा, असे आवाहन करतानाच तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने सरपंच, महसूल, पोलीस यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळण्यावरून वडील रागावले; मुलाने जे केल ते वाचुन बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या जाळ्यात अडकून पडली आहे. मोठे तर मोठे लहानगण्याना देखील मोबाईलचे व्यसन लागले आहे. व यामुळे ते चिडचिड प्रसंगी काहीही करतात. अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला लागून असलेल्या रांजणखोल गावामध्ये मोबाईल खेळणाऱ्या चौदा वर्षाच्या एका मुलाने त्याच्या वडिलांनी सारखा मोबाईल काय खेळतोस? … Read more

पशुधन वाचविणाऱ्या खासगी पशुवैद्यकांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही आहे. स्वतःच्या जीवाची काळजी असल्याने व कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची सर्वजण काळजी घेत आहे. मात्र कोरोनाच्या भयाण परिस्थितीही पशुधन वाचवण्यासाठी बाहेर पडणारे खासगी डॉक्टरांसाठी स्वाभिमानी महिला मराठा महासंघाच्या वतीने एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश सेवकांना कोरोना … Read more

प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित टाळेबंदी उठवावी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. यामुळे काहींसे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामुळे आता प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता त्वरित टाळेबंदी उठवावी व व्यापारी आस्थापणे उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. नुकतेच राज्य शासनाने कोरोनाबाबतचे नवे नियम … Read more

मृत अवस्थेत आढळला बिबट्या; बघ्यांची जमली मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा शिकारीच्या नादात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना याआधीही घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर तालुक्यात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान कारेगाव रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विहिरीजवळ नर जातीचा दिड वर्ष … Read more

मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावला; पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. यातच पुणतांब्यात जोरदार वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले आहे. . गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत … Read more

आज १८०५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more