धक्कादायक ! नगर जिल्ह्यात केवळ 30 दिवसात 10 हजार मुले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली दिसून आली आहे. यातच एका धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा … Read more

जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

आता ‘ही’ समिती करणार कोरोना काळात रुग्णांना लूटणार्‍या ‘त्या’हॉस्पिटलची पोलखोल!

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक एकमेकांना आधार देण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोरोनाची लाट आटोक्यात यावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी उपचाराचे शासकीय दर निश्‍चित करण्यात आले आहेत. एखादे दुसरे हॉस्पिटल सोडले, कोणीच रुग्णाकडून शासकीय दराने पैसे घेतले … Read more

कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! जाणून घ्या जिल्ह्यातील आजची रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. … Read more

खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, मुलीपाठोपाठ नातवाचेही निधन

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी … Read more

गळफास घेत दोघा तरुणांनी संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- दोन युवकांनी गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याची घटना नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर व रस्तापूर गावात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा फाटा (मुकिंदपूर) येथील बापू गोरख तुपे (वय 34) या युवकाने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या पाईपाला दोरीच्या सह्याने गळफास घेवून जिवनयात्रा संपविली. तर रस्तापूर (ता.नेवासा) येथील सुरज दत्तात्रय … Read more

राहताकरांना रुग्णवाढीत राहत… सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाटेस प्रारंभ झाला. आणि बघता बघता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा प्रभावहा अधिक प्रमाणावर दिसून आला. यामध्ये राहाता मध्ये तर कोरोनाचा खर्च झालेला पाहायला मिळाला होता. मात्र ता परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 73 … Read more

श्रीरामपुरात आज लसीकरण बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेकदा हि मोहीम खंडित होते. यातच श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण … Read more

भंडारदरा धरण यंदा लवकर ओव्हरफ्लो होणार !

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अल्पवधीतच धरणे, तलाव, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले होते. यातच यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले असणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी … Read more

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला हा उपाय

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलन करणार्‍या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा असे आवाहान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. दरम्यान या आवाहनाला आवाहनाला प्रतिसाद म्हणून मंगळवारी लोणी येथे मराठा समाजातील बहुतांशी संघटनांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला. … Read more

त्या लाचखोर तलाठ्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३२) यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यास पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय ?:-  जाणून घ्या कोपरगाव येथील एका बत्तीस वर्षीय इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

लॅाकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने हताश झालेल्या तरुणाने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. रवींद्र बबन गरुड (वय -27 वर्ष) असे मयत तरुणाचे नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर व तालुक्यात लॅाक डाऊनमुळे काम धंदा गेल्याने हताश झालेल्या रवींद्र ने गळफास घेत आपली … Read more

तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील जुने मटण मार्केट,बाजार तळ येथील एकास विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तंजील गफार खान, (वय 23 वर्षे, रा.हुसेन नगर, श्रीरामपूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई पंकज गोसावी यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

धक्कादायक ! जुन्या वादातून एकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- भंगाराचे दुकानात घुसून मागील भांडणाचे कारण काढत दुकान मालकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तसेच दुकानाच्या नोकरासह अन्य तिघांनाही मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील धनगर वस्ती, येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आत्महत्या सत्र सुरुच; लॅाकडाऊन मुळे…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील युवक रवींद्र बबन गरुड ,वय -सत्तावीस वर्ष याने काल त्याच्या राहत्या घरावरील पत्र्याच्या रॅाडला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रवींद्र याने लॅाकडाऊन मुळे कामधंदा नसल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई,एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1152 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम