संगमनेरात सुजय विखेंचा फ्लेक्स फाडला !
संगमनेर :- लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही नगर जिल्ह्यात विखे Vs थोरात समर्थकांतील वाद थांबण्या एवजी वाढत चालले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नगरमधील नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. विखेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. यामुळे संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुजय … Read more