कोण होणार नगरचा खासदार ? नगरकरांची उत्सुकता शिगेला !
निकालाला अवघे काही तास राहिले आहे त्यामुळे आता सर्वांच्या नजरा २३ मे कडे लागल्या आहेत. चौकाचौकात, पारा पारावर, बाजारामध्ये, चहाच्या टपरीवर जिथे कुठे माणसं भेटतील, त्या प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा.. दक्षिणेत काय होईल कोण असेल दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की संग्राम जगताप? मागील तीन वर्षांपासून सुजय विखे यांनी जंग जंग पछाडले होते. डाॅ. सुजय विखे … Read more