लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी
संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2004 ते 2010 या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद सांभाळले. या कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे राज्य बनले तर तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या इंद्रायणी तांदुळाला आता जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढली आहे. सुदर्शन निवासस्थानी शिवाई ऍग्रो … Read more