साखर कारखाने व देशी दारु निर्मिती प्रकल्पांचे क्षमतावाढीचे धोरण चुकीचे !
Ahmednagar News : साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेइतपतही ऊस नसताना गाळप क्षमता वाढीला परवानगी देण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. याप्रमाणेच देशी दारु निर्मितीचे नविन परवाने देणे बंद असताना अस्तित्वात असलेल्या दारु निर्मिती प्रकल्पांना क्षमता वाढीला परवानगी देते, या शासनाच्या धोरणासही आपला विरोध असल्याची प्रतिक्रिया अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली. … Read more