दुधाचा टँकर पळवून नेणार्‍या आरोपीस परराज्यातून पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी एक दुधाचा टँकर अपहरण करून पळून नेणार्‍या आरोपीस तब्बल तीन वर्षांनंतर थेट पंजाब राज्यात जाऊन सापळा रचून अटक केली. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळवून नेण्यात आला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत … Read more

आज ६०७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३४ हजार २६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 623 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आज ८३६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ८३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३३ हजार ४१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar rain news : गेल्या २४ तासात झाला इतका पाऊस…

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्याला मंगळवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. शहरात पावसाची रिमझिम सुरूच होती. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नगर शहर व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात शेवटच्या दोन दिवसात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला या … Read more

श्रीरामपूर ब्रेकिंग : विवाहित युवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील अमित राठोड, वय ३६ या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा युवक स्वस्त धान्य दुकान चालवीत असून आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तर वडील पुणे येथे राहत आहे. प त्नी मुलांसह माहेरी गेली होती. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची … Read more

Ahmednagar Corona update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली कमी ! वाचा आजची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या थोड्याश्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 494 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona update) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 103 अकोले – 53 राहुरी – 7 श्रीरामपूर – 13 नगर … Read more

आज ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ९३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ३८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 762 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

श्रीरामपूर तालुक्यात धाडसी चोरी : साडेतेरा तोळे सोने लंपास..! लग्नाचा अल्बम पाहून ‘त्या’ दागिन्यांचीही चोरी

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-चोरी करण्यासाठी चोरटे काय करतील ते सांगता येत नाही. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे चोरट्यांनी घरात असलेल्या लग्नाच्या अल्बमधील महीलांच्या गळ्यातील सर्व दागिने व त्या महिलांकडून काढून घेण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील खंडागळे यांचा बंगल्यात काल पहाटे दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य … Read more

Ahmednagar News : बंधाऱ्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(ahmednagar news one dies after falling) चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे हे सायकलवरुन बंधारा पार करत असताना तोल जावून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांचे निधन झाले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 188 अकोले – 32 राहुरी – 32 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -31 पारनेर – 60   पाथर्डी – 62 नगर ग्रामीण … Read more

युपीएससीत नगर जिल्ह्याच्या सुपुत्रांनी रोवला झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे … Read more

बेलापूरात चोरट्यांचा धुमाकूळ; शेजारची दोन घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच बेलापूरात चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. विशेषबाब म्हणजे या चोरटयांनी शेजारी – शेजारी असलेले दोन घरे फोडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर येथील बायपास रोड परिसरात राहणारे विराज उदय खंडागळे व सोमनाथ चिंतामणी यांच्या घरावर … Read more

Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more