अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

संगमनेर – 188
अकोले – 32
राहुरी – 32
श्रीरामपूर – 28
नगर शहर मनपा -31
पारनेर – 60
 
पाथर्डी – 62
नगर ग्रामीण -58
नेवासा -11
 
कर्जत – 49
राहाता – 37
कोपरगाव -29
 
शेवगाव -35
जामखेड -13
श्रीगोंदा-62
 
भिंगार छावणी मंडळ -1
इतर जिल्हा -13
मिलिटरी हॉस्पिटल 0
 
इतर राज्य -0