अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसी दरोडा लहान मुलीच्या गळ्याला चाकू ….

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 743  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

दरोड्याच्या तयारीतील फरार गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सन २०१७ मध्ये नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत असलेल्या टोळीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सागर गोरख मांजरे (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. सागर मांजरे हा त्याच्या ७ साथीदारासह दरोड्याची तयारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २८ हजार ५८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका..

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विविध कामांच्या निविदेची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे सदर प्रक्रियेमध्ये प्रचंड अनियमितता करण्यात येऊन शासनाचा महसूल खूप प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये अहमदनगर येथील अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर कार्यालयातील कर्मचारी सहभागी आहेत सर्व निविदा प्रक्रियेची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 848 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावाजवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चैतन्य अनिल माळी (वय १२ वर्ष) दत्ता अनिल माळी (वय ८ वर्ष) चैतन्य शाम बर्डे (वय ४ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 116 अकोले – 68 राहुरी – 19 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -25 पारनेर – 49 पाथर्डी – 32 नगर ग्रामीण -19 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि बुडाली ! गावामध्येही शोककळा…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथील एका तळ्यात ३ लहान मुले बुडून मरण पावण्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्‍यातील कान्हेगाव दुसऱ्या दिवशी सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. यापैकी काही पाण्यात उतरल्याचे समजते. मात्र … Read more

अरेअरे शेवटी तिचा मृतदेहच मिळाला..?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र काल तिचा एका विहिरीत मृतदेह आढळुन आला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथे घडली आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. … Read more

आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

…म्हणून तहसीलदारांनी वाळू तस्करांचा पिच्छाच सोडला नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पात्रात वाळू तस्कर चप्पूच्या सहाय्याने वाळू काढून साठवून ठेवलेल्या वाळूच्या ठिकाणी तहसीलदार व त्यांच्या पथकाने छापा मारला आहे. यावेळी कडीत व मांडवे या ठिकाणी जमा केलेली 18 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. तसेच या वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more