अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

संगमनेर – 116
अकोले – 68
राहुरी – 19
श्रीरामपूर – 28

नगर शहर मनपा -25
पारनेर – 49
पाथर्डी – 32

नगर ग्रामीण -19
नेवासा – 27
कर्जत – 32

राहाता – 22
श्रीगोंदा – 29
कोपरगाव – 22

शेवगाव – 43
जामखेड -13
भिंगार छावणी मंडळ -2

इतर जिल्हा -12
मिलिटरी हॉस्पिटल 2
इतर राज्य -0