file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –