अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी फिर्यादींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी एक नवीनच ट्विस्ट समोर आला आहे. या बोगस कर्जप्रकरणी दोन डॉक्टरांच्या पत्नींनी व एका डॉक्टरने फिर्याद दिली होती. मात्र, आता या गुन्ह्यात फिर्यादीचे पती व स्वत: फिर्यादी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे … Read more

मोठी बातमी ! पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा CET होणार नसल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उद्यापासून बारावीच्या निकालाच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी … Read more

तरुणाकडे आढळून आली विनापरवाना तलवार; पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हि कारवाई श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक परिसरातील दशमेश चौक येथे करण्यात आली आहे. संबंधित तरुणाविरुद्ध आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पवार यांना माहिती … Read more

तरुणाला तलावारीसह पकडल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर १ भागातील दशमेश चौकात एका तरुणाला पोलिसांनी तलवारीसह पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पवार यांना आरोपी मनोज नवनाथ इंगळे(वय 32 वर्षे,राहणार -गोंधवणी रोड,वॉर्ड नंबर 1,श्रीरामपूर ) याच्याकडे एक धारदार व टोकदार अशी तलवार विनापरवाना बेकायदेशीररीत्या मिळून आल्याने याप्रकरणी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल चार शेळ्या ठार

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे सुदाम नारायण शिंदे या गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्या. बुधवार रात्री एक वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्रवरा पंचक्रोशीत बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी केसापूर येथील शेतकरी उत्तम मेहेत्रे यांच्या केशव गोविंद बन परिसरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार १३६ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 158 पारनेर 136 शेवगाव 71 श्रीगोंदा 71 पाथर्डी 60 नेवासा 58 नगर ग्रामीण 47 अकोले 44 कर्जत 42 राहाता 42 नगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ९९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १०१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 943 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

काय सांगता…लसीकरणासाठी नागरिक गेट तोडून आत घुसले

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. लसीकरण केंद्रावर दुसर्‍या डोससाठी लसीकरण चालू होते. मात्र लोकांनी पाठ फिरवल्यामुळे लसीचे डोस शिल्लक राहू लागले. त्यामुळे पहिल्या डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि अचानक पहिल्या डोसचे लसीकरण चालू झाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी गेटची साखळी तोडली … Read more

धक्कादायक ! चोरटयांनी घरासमोरुन चंदनाच्या झाडाचे खोड नेले कापुन

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोर्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. नुकतेच श्रीरामपूर शहरातील मदर तेरेसा चौक परिसरात राहणारे गफुरखान पठाण यांच्या मालकीच्या जागेवर वीस वर्षापासून त्यांच्या घरासमोर चंदनाचे झाड होते. या चंदनाच्या झाडाची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १३८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ६९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या वादग्रस्त कोवीड सेंटरच्या विरोधात तपासणीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटरने अव्वाच्या सव्वा बिल कोरोना पेशंटकडुन आकारल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये श्रीरामपूर येथील एका महिलेने देखील जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती.शासनाच्या नियमापेक्षा जास्त बील आकारलेबाबत या तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी च्या अनुषंगाने नगरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजची आकडेवारी वाचुन बसेल धक्का,अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने केलाय रेकॉर्ड !

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऱाज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात 1 हजार 188, तर पुणे जिल्ह्यात 992 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आज 7.1 … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८६ हजार ३०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more