‘त्या’ गुप्तधनाची गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी करा !
अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे सापडलेल्या गुप्तधन प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मनसेच्याच वतीने उपोषण सुरू करण्यात आले. बेलापूर येथे सापडलेल्या गुप्त धनाची काहींनी गुप्तपणे विल्हेवाट लावण्याचा आरोप मनसेने केला असून गुप्तधनाच्या गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्या लोकांची सीआयडी मार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर … Read more