Maratha Reservation : खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार !
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळावे म्हणून टाकळीभान येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी काल गुरूवारी (दि. २९) प्रातांधिकारी किरण सावंत यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगसोयरे अध्यादेशाचे … Read more