Ahmednagar News : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण तलाठी कामगार संघटनेचे कामबंद आंदोलन सुरुच !
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवून मंडलाधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काल गुरूवारी (दि.१८) दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरु होते. सदरचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभरामध्ये काम बंद आंदोलन सुरु … Read more