माहेराहून पैसे आणले नाहीस तर तुला जीवे ठार मारून टाकू

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- एका ३६ वर्षीय महिलेचा माहेराहून घर खर्च, शेती कामासाठी पैसे आणण्यासाठी वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातील हळगाव – जवळा रस्त्यावरील पुराणे वस्ती येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, १३ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास विवाहिता जनावरांना चारा … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील नागरिकांची निर्बंधातून सुटका ! आता रात्री दहा वाजेपर्यंत ….

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार ८२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

व्यापारी संतापले… आम्ही तीन दिवस दुकाने बंद ठेवणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहे. यातच जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन देखील कायम आहे. दरम्यान आता याच अनुषंगाने जामखेड मध्ये व्यापारी वर्ग संतापला आहे. शांतता कमिटीच्या बैठकीत नागपंचमी सणामुळे शुक्रवारी तर शनिवारी रविवारी जनता कर्फ्यू यामुळे सलग तीन दिवस जामखेड शहरातील बाजारपेठ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार १२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 852 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९६ हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 908 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

‘त्या’ ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे भरदिवसा दोन ते तीन ठिकाणी घरफोडी झाली. यावेळी परिसरात संशयीतरित्या फिरणारऱ्या लोकांची गाडी अडवून त्यांची विचारपूस केली. मात्र चोरी झालेल्यांसह इतर ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले. सदरचे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिला आहे. याबाबत अधिक … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार ४०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 628  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

काळजीचे कारण नाही मी बरा आहे :आमदार रोहित पवार यांचा ट्विट करून खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसां पासून जनसंपर्कात नव्हते. अनेकांचे त्यांनी फोनही घेतले नाही. यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांना याबद्दल काळजी वाटत होती. काल स्वतः आ.रोहित यांनी याबाबतचा खुलासा एक ट्विट करून केला असून, त्यात त्यांनी आपण गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने आराम करत होतो. … Read more

बापरे! जिल्ह्यात पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली..?

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- मागील वर्षी पालघर जिल्ह्यात गैरसमज झाल्याने ‘मॉब लिंचिग’च्या प्रकारातून काही साधूचा मृत्यू झाला होता. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे घटना घडल्यामुळे जामखेड तालुका हादरला आहे. तालुक्यातील वंजारवाडी येथील संतप्त झालेल्या २०० ते २५० लोकांच्या जमावाकडून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील चौंघांना अरणगाव येथील स्टँडवर अमानुष मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : जेवणाचे बिल मागितल्याने खुनाचा…

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकास बेदम मारहाण करत गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न एकाने केल्याचा प्रकार जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात शुक्रवारी रात्री घडला. ईस्माईल महेमूद शेख असे खुनाचा प्रयत्न करणार्‍या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी निजाम शेख यांनी तक्रार दाखल केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधिकाऱ्याला ‘चोर’ समजून मारहाण,तब्बल इतक्या जणांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील अरणगाव व परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघेजण चारचाकी वाहनातून आले होते. ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने ‘चोर-दरोडेखोर’ समजून स्थानिक दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून वाहन थांबवून सहायक पोलिस निरीक्षक आणि सोबतच्यांना जमलेल्या २० ते २५ जणांनी सदर वाहनावर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात जेवणाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकास बेदम मारहाण करत गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न एकाने केला आहे. याप्रकरणी निजाम शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी ईस्माईल महेमूद शेख (42, रा. नान्नज) यास अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात … Read more