अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 374 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा … Read more

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले आगामी निवडणूक स्वबळावरच…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले. ओबीसी समाजाचा खरा कळवळा असेल, तर सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी गुरुवारी केली. शिंदे म्हणाले, ओबीसीचे आरक्षण हे केवळ सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे गेले … Read more

‘या’ तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून जामखेडमधील भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी … Read more

रोहित पवार म्हणाले…लसीकरण म्हणजे उपकार नाहीत तर सरकारचं कर्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- करोना प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी २१ जूनपासून पुन्हा केंद्र सरकारनं घेतली आहे. देशातील सर्व नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी त्यावेळीच केली. मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची यूजीसी ची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल,तसेच लोकांनी भरलेल्या … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे – राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी मंडळींमधील काही वाद चव्हाट्यावर आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. ‘सध्या शिवसेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील विश्वास उडत चालला आहे. त्यांच्याशी युती करून आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे. अशा शब्दात भाजपचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अखेर राम शिंदे यांनी दिली कबूली म्हणाले हो मी अजित पवार यांना भेटलो होतो ! पण…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली भेट झाल्याचे प्रा. शिंदे यांनी अखेर मान्य केले आहे. याबाबत स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे. राम शिंदे याबाबत बोलताना म्हणाले मी पवार यांना भेटलो मात्र, ती भेट राजकीय नव्हती. आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो होतो. तसे अजित पवार यांनी लग्नाला येण्याचे … Read more

तालुकास्तरीय महसूल यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मुलीचे लग्न… लाडक्या मुलीला निरोप देताना …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये काल दुपारी पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ : भाजपाकडून राम शिंदे यांना …

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काही दिवसांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा सुरू झाली होती. त्याचे शिंदे यांनी खंडणही केले होते. या पार्श्वभूमीवर आता भाजपचेच गोपीचंद पडळकर यांच्या शिंदेच्या मतदारसंघातील दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. पडळकर यांची ही मोर्चेबांधणी ओबीसी आणि भाजपसाठी असल्याचे सांगण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-साकत-जामखेड रोडवरील सावरगाव शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात अनुज आजिनाथ लांबरुड (रा. लांबरवाडी, ता.पाटोदा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १८ जून रोजी जामखेड पोलिस ठाण्यात अण्णासाहेब अर्जुन पठाडे (रा. चिंचपूर, ता.आष्टी, जि.बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आजिनाथ काशिनाथ लांबरुड यांनी … Read more

आ.रोहित पवारांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेयं’

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवारांना ते स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय, त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

आमदार रोहित पवार म्हणजे ‘पोष्टरबॉय’

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more