अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more



