Ahmednagar Corona Update : आज 50 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 38 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आज 50 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 812 इतकी झाली आहे.(Ahmednagar Corona Update) रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 38 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

म्हणून ‘त्या’ कृषी सेवा केंद्र चालकावर केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. … Read more

काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये…मतदारांना संबोधित करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत … Read more

मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; या ठिकाणी घडली दुर्दवी घटना

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  मायलेकांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथे घडली आहे.याबाबत राजेश अभिमन्यू गलांडे यांनी या घटनेची कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील डोंबाळवाडी नजीकच्या मासाळ वस्ती येथील विश्वनाथ काशिनाथ मासाळ हे मेंढ्या चारीत असताना त्यांनी ओरडून मुलगा विहिरीत पडल्याचे … Read more

Ahmednagar Corona Update : आज 60 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 70 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आज 60 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 649 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे.(Ahmednagar Corona Update )  दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 70 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या … Read more

त्या 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीं तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(OBC reservation) यामुळे अनेकांचा हिरमोड … Read more

रोहित पवारांच्या दडपशाही विरोधात माजी मंत्री राम शिंदेंचे मौन धरणे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असून नेतेमंडळींकडून निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच रचले जात आहे. असेच काही राजकीय डावपेच कर्जत मध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे.(Ram Shinde) कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दडपशाही करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी … Read more

Ahmednagar Corona Update : आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,14 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज 50 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 541 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 45 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

बालकल्याण समितीच्या अध्यक्षांवर शाही फेकणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  येथील बालकल्याण समितीच्या कार्यालयात प्रवेश करून अध्यक्ष हनिफ मेहबुब शेख यांच्यासह सदस्यांवर शाई फेक करणारा आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष ईश्‍वर देविदास काळे (रा. बारडगाव दगडी ता. कर्जत) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. काळेसह 10 ते 15 जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 6 … Read more

राम शिंदे पुन्हा एकदा हारले ! शेवटी मौन आंदोलन सुरू …

Ram Shinde

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्या लढाईत पुन्हा एकदा राम शिंदे यांचाच पराभव झाल्याचे आज पहायला मिळालेय. निमित्त होते ते कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीचे. आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यावर संतप्त झालेले भाजपचेप्रदेश … Read more

कष्टांनी वाढवलेल्या पिकांवर बदललेल्या हवामानामुळे रोगराईचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत. हंगामातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही बाधित पिके वाचविण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतक:यांवर आली असून, पिके वाचविण्याची त्याची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी मागील काही … Read more

खरी दहशत कोणाच्या काळात होती?

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  होय, आहे आपली दहशत. पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल, तर आपली केव्हाही तयारी आहे. आरोप-प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली, तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला, अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते, ते … Read more

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल १३ अर्ज अवैध ठरले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी आलेल्या ८९ उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली असून यातील १३ अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार लंकाबाई देविदास खरात यांच्या अर्जावर त्यांचे पती नगरपंचायतचे ठेकेदार असल्याबाबत हरकत घेण्यात आली. प्रियंका केतन खरात यांच्या अर्जावर या उमेदवाराचे वय २१ वर्षाच्या आत असल्याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आणखी आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल; कुठे आणि किती आले वाचा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- करोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्वी 27 प्रवासी आले आहेत. त्यातील दोघांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा 55 प्रवासी आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 82 आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. हे प्रवासी करोनाचे निर्बंध असलेल्या अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिका देशाचा देखील समावेश आहे. … Read more

जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे तब्बल साडे आठशेहून अधिक पशु मृत्युमुखी पडले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे पशु प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘या’ आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रीपद!

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदाची एक जागा रिकामी झाली आहे. आगामी मंत्रिमंडळात विस्तारात राष्ट्रवादी कडून ही जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ६४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more