अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 706 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उडाली असून भाजपाचे नेते तथा कर्जत पालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

राष्ट्रवादीकडून पाणीप्रश्नाबाबत कर्जत जामखेडला कायम सापत्न वागणूक….?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत जामखेडला पाण्याच्या प्रश्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. हा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे याप्रश्रावर विद्यमान लोकप्रतिनिधीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्नी स्वत: बोलायला टाळत आहेत. अशी टीका प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवारांचे नाव न घेता केली. भूतवडा तलावासह जोडतलाव पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने … Read more

काहीतरी गडबड आहे; राज्यातील सरकार कधीही कोसळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- काहीतरी गडबड सुरू असल्याने राज्यातील सरकार कोणत्याहीक्षणी पडू शकते, असा गौप्यस्फोट माजी जलसंधारणमंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री राम शिंदे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

युवकांनो, तुम्ही अशा भानगडीत पडूच नका, ‘या’ पोलीस निरीक्षकांनी केले भावनिक आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- ‘प्रेम आणि ‘शारिरीक आकर्षण’ यात वाहत चाललेल्या युवा वर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. प्रसंगी युवक टोकाची भूमिका घेत आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करताना दिसत आहेत.ज्या वयात या अनावश्यक बाबींना फाटा देत आपले ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी प्रेम व शारीरिक अकर्षणात गुरफटून जात आहे. मित्रांच्या नादाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 830 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बिग ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी ‘या’ आमदारांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.  यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश … Read more

एकाच रात्री दोन घरे फोडून चोरटयांनी सोन्या – चांदीचा ऐवज लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याने चोरट्यांनी देखील हिंमत वाढली असून एकच रात्री अनेक ठिकाणी चोरटे अगदी पद्धतशीरपणे हात साफ करत आहे. नुकतेची अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील आगवण स्थळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीपात्रात आढळून आले महिलेचे प्रेत

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मधील भीमा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान याबाबतची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली. माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक माहिती अशी कि, भीमा नदीच्या पात्रात 60 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलेची डेडबॉडी सापडली … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 642 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 102 अकोले – 31 राहुरी – 27 श्रीरामपूर – 13 नगर शहर मनपा -27 पारनेर – 87 पाथर्डी – 34 नगर ग्रामीण -58 नेवासा – 24 कर्जत … Read more

आज ८३५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार १७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आमदार रोहित पवार अर्थमंत्र्यांच्या भेटीस; जाणून घ्या काय आहे भेटीमागचे कारण

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी पवार यांनी ही भेट घेतली. नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करता यावी यासाठी निधी मिळावी म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे आहेत भेटी मागचे कारण :- रोहित पवार यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 953 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम