Ahmednagar Politics : पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात
Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे मतदार खंबीरपणे उभा राहतो, नगर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवली असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना लगावला. नगर तालुक्यातील सोनेवाडी पिला येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी आमदार कर्डिले बोलत होते. पुढे बोलताना … Read more