काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघड
अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान प्रशासनाच्या निष्क्रिय कामाचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. रस्ते वाहतूक विभागाने नगर-सोलापूर महामार्गाच्या रस्त्याचे अस्तरीकरण करण्यावर मोठा भर दिला. परंतु, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने … Read more