ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह चौघांनी केली हस्तक्षेप याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि त्यामागे बँकेतील तत्कालीन संचालक मंडळांमधील राजकीय नेते असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र आता या कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या … Read more

साडेपाच लाख रूपये किमतीची गांजाची झाडे जप्त! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-सध्या देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पोलिस व आरोग्य यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणन्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. तर काहीजण याच संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाच्या माध्यमातून माया गोळा करण्याचे काम करत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरात घडला. येथील एका शेतातून पोलिसांनी तब्बल साडे पाच … Read more

हाँटेलमध्ये गुपचूप सुरु होती दारूविक्री; प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाँटेल काका या ठिकाणी दारु विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच सदर धाब्याची तपासणी केली करून दारू ताब्यात घेतली. दरम्यान राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना हा प्रकार आढळून आला. प्रांतधिकारी जगताप व तहसिलदार शेख यांनी हाँटेल … Read more

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-पावसाळा तोंडावर आला असतानाही महापालिकेने कुठल्याही उपाययोजना सुरू केल्या नाहीत, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळी या शहरातील नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने सर्व नाल्यांची साफसफाई करून ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । … Read more

सीसीटीव्हीत ‘ते’ दृश्य दिसताच राहूरीचे तहसीलदार भडकले

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाँटेल काका या ठिकाणी दारु विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच सदर धाब्याची तपासणी केली करून दारू ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हाँटेलच्या गल्ल्यावर लहान मुले बसवून दारु विक्री करीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्शगावात एकाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय ३७) याने दारू पिण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी एक अल्पवयीन मुलगा ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सार्थक आंबादास शेळके या ११ वर्षीय मुलाच्या हत्येचे कोडे उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलाची रवानगी श्रीरामपूर येथील … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कवीस सेंटर सुरु करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र … Read more

पुढाऱ्यांचा लसीकरणातील हस्तक्षेप थांबवा तरच सर्वकाही सुरळीत होईल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. यातच जिल्ह्यात एक वेगळाच संतापजनक प्रकार सुरु झाला आहे. सध्या काही नेते, कार्यकर्ते मंडळी लसीकरण केंद्रावर येतात. व्हीआयपीच्या नावाखाली आपल्या जवळच्यांना लस देण्यास भाग पाडतात. आरोग्य विभागाने व्हीआयपी लसीकरण पद्धत बंद करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून … Read more

जिल्ह्यात पुन्हा नवे संकट : म्युकाेरमायकाॅसिसने घेतला दोघांचा जीव ,सध्या आहेत तब्बल ६१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय सध्या जिल्ह्यात म्युकाेरमायकाॅसिस आजाराचे 61 रुग्णांची नाेंद झाली … Read more

नवीन नियमावली अंतर्गत कृषी विषयक दुकानांना सात तास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- महापालिका आयुक्त शंकरराव गोरे यांनी शहरातील किराणा दुकाने आणि भाजी विक्रेते यांना निर्बंध घातले होते. ते पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 15 मे पर्यंत हे आदेश होते. त्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सुधारित आदेश काढण्यात आला. महापालिकेने शहरातील निर्बंध काहीसे शिथील केले असून, किराणा दुकाने सकाळी अकरापर्यंत … Read more

सैनिक बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचारी कर्मचार्‍या बरोबर अर्थपूर्ण संबंध ठेवत त्यांना पाठशी घातल्याने संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे व विनायक गोस्वामी यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उधारीचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाची हत्या!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून  पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील ३७ वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी छातीत, पोटात तसेच खांद्यावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली. लोहसर खांडगाव येथील सुदाम विक्रम गीते (वय 37 वर्ष )यांनी दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही. या … Read more

जलसंधारणासोबत कोरोना रोखण्यातही आदर्शगाव ठरले हिवरेबाजार

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जलसंधारणाच्या कामात राज्यातच नव्हे, तर देशात, परदेशात नावलौकिक मिळवणाऱ्या हिवरेबाजार कोरोना रोखण्यातही आदर्शगाव ठरले आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच विलगीकरण कक्षात उपचार दिल्याने आम्हाला रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळाले आणि रुग्ण बरे होण्यातही मदत झाली. रुग्णांना लक्षणे दिसताच उपचार केले गेले. त्यामुळे आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये आजघडीला केवळ एक रुग्ण आहे. पद्मश्री … Read more

रोहित पवार म्हणतात, पार्थ आणि माझं नातं कसं ते आम्हाला माहिती

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पार्थ आिण माझ्या मतभिन्नता असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमांनी केला होता. प्रसारमाध्यमांना पण बातम्या देणारे कदाचित विरोधक असतील. विरोधकांकडून त्या पुड्या सोडण्यात येत होत्या. व्यक्तिगत स्तरावर आम्हाला दोघांना ठाऊक आहे आमचं नातं कसं आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलत बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा पहिला बळी!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्यासह देशभरात कोरोनाने धुमाकूळ माजविला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. अनेक वाड्यावस्त्या कोरोना बाधित होत आहेत. एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसमोर आता म्युकरमायकोसीस या आजाराचे संकट उभे ठाकले आहे. या आजाराने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचा बळी … Read more

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा झाला; हत्येचे कारण आले समोर

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अकरा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या हत्येचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये … Read more