पाथर्डीपाठोपाठ आता ‘या’ तालुक्यातही 7 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर
अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- शेवगाव शहर व तालुक्यात अनेक दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी शेवगाव तालुक्यात मंगळवार दि. 11 मे ते सोमवार दि. 17 मे या कालावधीत सात दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more