अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आज पुन्हा वाढले ‘इतके’ रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ अत्यंत चिंताजनक आहे.

आजही करोनाबाधित रुग्णवाढ साडे चार हजार पार झाल्याने ही चिंता कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4594 रुग्ण वाढले आहेत.  

गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|