अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे भाजपच्या नगरसेवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून यामुळे जिल्ह्यात अनेकांचे प्राण देखील गेले आहे. सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील या विषाणूच्या प्रादुर्भावाची जाळ्यातून सुटू शकलेले नाही. यातच श्रीगोंदा येथील भाजप नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. संतोष खेतमाळीस असे त्यांचे नाव आहे. संतोष खेतमाळीस यांना 12 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. … Read more

अहमदनगर शहरात नियोजनबद्ध लसीकरण करा

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे. निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झाली कमी, चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली आहे,जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2123 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात तालुका व शहर निहाय पुढीलप्रमाणे रुग्ण गेल्या चोवीस तासांत आढळले आहेत. –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे आम्ही अपडेट करत आहोत,कृपया थोड्या वेळाने पेज रिफ्रेश करा) ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! शेवगावच्या तीन लाचखोर पोलिसांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- वाळूचा ट्रक सोडण्यासाठी व वाळूची वाहतूक सुरु ठेवण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगावच्या पोलीस ठाण्याच्या तीन लाचखोर पोलिसांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामध्ये वसंत कान्हु फुलमाळी,( पो.कॉन्स्टेबल), संदिप वसंत चव्हाण, (पो कॉन्स्टेबल), कैलास नारायण पवार(पो. कॉन्स्टेबल) यांना पकडण्यात आले आहे. या तिघा पोलिसांनी तक्रारदार यांची वाळूचा ट्रक सोडण्यासाठी व वाळु … Read more

गावागावात जाऊन लसीकरण करा : ना. तनपुरेंच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील लसीकरण गावागावात जाऊन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचना तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना आज राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या. राहुरी तालुक्यात लसीकरणाच्या नियोजनाबाबत मंत्री तनपुरे यांनी आज सकाळी तहसीलदार शेख, गटविकास अधिकारी खामकर आदीं अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यात लसीकरण नियोजनाबाबत अंतिम आराखडा तयार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी! पत्रे उडाल्याने वृद्ध जखमी…

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाच्या संकटात शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला असतांनाच आता निसर्गाने देखील त्याच्यावर डोळे वटारले आहेत. बाजार बंद करण्यात आले असल्याने आधीच शेतमालाचे नुकसान होत आहे त्यात परत अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने शेतकऱ्यांचे उरलेल्या मालाचे तीनतेरा वाजवले आहेत. पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव आणि परिसरात काल झालेल्या वादळाने शेतीसह राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री शेत्र तहाराबाद येथील श्री संत महिपती महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक चे माझी अध्यक्ष रावसाहेब कोंडाजी साबळे वय (79) यांचे दुःखद निधन झाले . साबळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुरी कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना … Read more

गुरुजींचा दानशूरपणा ; गोरगरीब रुग्णांसाठी सुरु केले तीन कोरोना सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोना विषाणूने आपले पाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. यामुळे नागरिकांचे प्राण जाव लागले आहे. अनेकांना वेळेत उपचार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर मरण ओढवत आहे. यातच या रुग्णांना काहीसा आधार देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांनी गोरगरीब रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात तीन कोरोना सेंटर उभे केले आहेत. तर आणखी एक … Read more

जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक रुग्णांची पडतेय भर; 48 तासात 8 हजार बाधित

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दरदिवशी हजारांच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर देखील वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल आठ हजाराहून अधिक बाधितांची भर पडली आहे. म्हणजे जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक बाधितांची भर पडते असल्याचे दिसून येत आहे. ही नगरकरांसाठी मोठी धोक्याची … Read more

भेसळयुक्त बियाणांमुळे बळीराजाची होतेय फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना महामारी त्यानंतर गेल्या वर्षी आस्मानी संकट यामुळे बळीराजा आधीच हतबल झाला होता. यामध्ये बळीराजाला मोठ्या आर्थिक नुकसानाला देखील समोर जावे लागले. संकटाचा सुरु असलेला पाढा बळीराजासमोर अद्यापही कायम आहे. नैसर्गिक संकटाशी मुकाबला करण्याऱ्या बळीराजाला आता निकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपन्यांशी संघर्ष करावा लागतो आहे. कांदा बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक … Read more

माजी सैनिक हत्याकांड : पाचवा आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल जेरबंद केले आहे. राहुल तुळशीराम मासाळकर रा. नाथनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे दि.९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी फुंदे माजी सैनिक विश्वनाथ … Read more

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊमध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कर्जत तालुक्यात हिंगणगावच्या शिवारात ट्रॅक्टरने वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरवर कारवाई केली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अमोल गोसावी व अनोळखी इसम सरकारी कामात अडथळा करून ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. त्यास … Read more

चिंताजनक : अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार जणांचा घेतला कोरोनाने बळी

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे. दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे मृत्यू वाढतच असून वर्षभरात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त मृत्यू … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले…प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दाना बाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्तीतजास्त … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असुन गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात तब्बल 3822 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संगमनेरमध्ये 566, तर राहाता तालुक्यात 259 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नगर शहरात 547 रुग्ण आहेत. अहमदनगर : 547, राहाता : 259, … Read more

अरे बापरे! जिलेटीनने घर उडवून देईन…?

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- ग्रामपंचायतने गावाच्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रात होत असलेला अवैध वाळूउपसा न होऊ देण्याचा ठराव केला. मात्र या ठरावाबाबत उद्विग्न होऊन, येथील एक वाळू तस्करांचा पंटर व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाने पत्रकारास एसटी स्टँडजवळ अडवून, अपमानीत करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अनेक लोकांमध्ये एक महिन्याच्या आत जिलेटिनने तुझे घर उडवून … Read more

‘ही’मदत व ‘साहेबांना’ आयुष्यात विसरणार नाही…!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- आज या घडीला राज्यासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वच हॉस्पिटलमध्ये अनेकांना बेड, ऑक्सिजन अथवा वेळेत व योग्य उपचाराअभावी जीव गमवावे लागले आहेत. आशा कठीण काळात राजकीय नेते मात्र गायब झाले आहेत. परंतु कर्जत तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णाला माजी मंत्री राम … Read more