अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असुन गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात तब्बल 3822 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे –

जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संगमनेरमध्ये 566, तर राहाता तालुक्यात 259 रुग्ण आढळले आहेत.

त्याखालोखाल नगर शहरात 547 रुग्ण आहेत. अहमदनगर : 547, राहाता : 259, संगमनेर : 566, श्रीरामपूर : 104, नेवासे : 171, नगर तालुका : 317, पाथर्डी : 127,

अकाेले : 192, काेपरगाव : 210, कर्जत : 267, पारनेर : 201, राहुरी : 187, भिंगार शहर : 61, शेवगाव : 155, जामखेड : 18, श्रीगाेंदे : 347, इतर जिल्ह्यातील : 75, इतर राज्य : 04, मिलिटरी हॉस्पिटल : 14 असे रुग्ण आढळले आहेत.

pजिल्हा रुग्णालयातील प्रयाेगशाळेनुसार 1 हजार 288, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 1 हजार 587 आणि रॅपिड चाचणीनुसार 947 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|