Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

धनुष्यबाण आपलाच होता, आपला आहे आणि आपलाच राहणार…!’

Ahmednagar News:मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. धनुष्यबाण आपला होता, आपला आहे, आणि आपलाच राहणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री cयांनी व्यक्त केले.पारनेर येथे काल झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याच्यावेळी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मोबाईलद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी मोबाईलद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

केवळ राजकीय सुडातून रूग्णालयास विरोध होत असेल तर ….

Ahmednagar Politics : पारनेर शहरात १ हजार १०० कोटी रुपयांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा माझा मानस होता. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला विरोध व राजकारण होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेे. लंके प्रतिष्ठानला जागा देण्यावरून काल पारनेर बंद ठेवण्यात … Read more

साहेब ….आमच्या पोरांनाबी शिकू द्या…. कुठवर त्यांना जनावरे…?

Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता. जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी … Read more

Ahmednagar Corona update : अहमदनगरमध्ये कोरोनाचे धुमशान पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 48 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काल दिवसभरात 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला ही शिक्षा !

Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्यास अटक

Ahmednagar News :शेतजमिनीवर वारसा हक्काची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्याला अटक करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील तलाठी लता एकनाथ निकाळजे यांना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.पारनेर तालुक्यातील तिखोल येथील एका शेतकऱ्याने यासंबंधी तक्रार दिली. तिखोल गावातील त्यांचे आजोबा व वडील यांचे नावावर असलेली शेतजमीन वारसा हक्काने … Read more

Ahmednagar: ‘या’ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

Five sheep were killed in a leopard attack

Ahmednagar:  पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) बिबट्याची (Leopard) दहशत सुरु झाली आहे. पारनेर ( Parner) तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा जागीच ठार केले आहे. बुधवारी (दि 22) मध्यरात्री ही घटना घडली आहे .  तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास … Read more

माजी आमदार विजय औटी यांचे धक्कादायक विधान ! वाचून बसेल मोठा धक्का..

I don’t want to fight any elections; Vijay Auti

अहमदनगर  –महाराष्ट्र विधानसभाचे (Maharashtra Legislative Assembly) माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने जिल्हयात अनेक चर्चांना उधाण आले आहे.  एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मला कोणतीच निवडणूक लढवायची नाही असं वक्तव्य केल्याने चर्चांना जोर आलं आहे.  पाडळीतर्फे कान्हूर (ता. पारनेर) येथे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर झालेल्या 85 लाख 50 हजार रुपयांच्या … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुलाने केला बापाचा खून; पोलिसांनी दोन महिन्यानंतर लावला छडा

AhmednagarLive24 : सुमारे दोन महिन्यांपूर्वी वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. सुरेश साहेबराव शेळके (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा प्रतिक सुरेश शेळके (वय 20, रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 22 एप्रिल रोजी रात्री 10 ते … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेसंबंधी खासदार विखे पाटलांचा हा निर्धार

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत … Read more

दारू विक्रेत्यांना दणका, या गावातील दारूबंदी कोर्टाकडून वैध

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. निघोज येथे महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने दारुबंदी करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निघोज येथे पुन्हा दारूबंदी जाहीर केल्याच्या निर्णयाला येथील दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन … Read more

अभिनेत्री केतकी चितळेबाबत अहमदनगर पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Ahmednagar News : पारनेर पोलीस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. दरम्यान या प्रकरणात तिला अटक करण्यासंदर्भात सरकारी वकिलांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! चक्क नगरसेवकाच्या तालमीमध्ये मुलावर….

Ahmednagar News :- पारनेरच्या एका तालीममध्ये अल्पवयीन मुलावर समलैंगिक अत्याचाराचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध पारनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही), आकाश (पूर्णनाव माहिती नाही) व विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही) यांच्याविराेधात … Read more