Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 108 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्राण्याची शिकार पडली महागात !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले. आरोपीला पारनेर न्यायालयाने … Read more

निवडीनंतर पारनेरचे नगराध्यक्ष अण्णा हजारेंच्या भेटीस, अण्णांनी दिला मौलिक सल्ला

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडाला होता. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. यामधील नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी निवडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजसेवेचा आपला वारसा जपण्याचा सल्ला नगराध्यक्ष विजय औटी यांना … Read more

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला ‘हा’इशारा..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या दाबाने करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली असून, येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा पुरेश्या दाबाने न झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 231 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 214 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

आमदार निलेश लंके म्हणतात आता लक्ष…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यांना प्रत्येकी दहा मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, शिवसेनेचे नवनाथ सोबले व विद्या गंधाडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुप्रिया शिंदे यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारात वाहनात थांबल्या. त्यांना … Read more

पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विजय औटीची निवड

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी व उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची निवड झाली आहे. आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी तर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेने तर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र राष्ट्रवादी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 154 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

ब्रेकिंग ! वाईन विक्री विरोधात अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलन करणार होते. मात्र ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यानी सोमवारी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला. … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 235 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अण्णा उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे. यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य … Read more

अण्णांची मनधरणी करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक पोहचले थेट राळेगणला

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या विरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र अण्णांनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकारी राळेगणसिद्धीत … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतायत

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (मुंबई) महासंचालकांना करण्यात आली. या अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more