अरे देवा : रात्रीस खेळ चाले…. अन तो ही ‘स्मशानात’..? नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- शाळेत असताना दहावीच्या अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ‘स्मशानातील सोनं’ असा एक धडा होता. यात खाणीचे काम बंद पडल्याने त्या कामगाराच्या हाताला काम नसल्याने त्याच्या कुटुंबाची उपासमार होत होती. त्यामुळे तो हाताश होवून असाच एका स्मशानात बसून विचार करत असतो. यावेळी त्याला तेथील जळालेल्या राखेत सोन्याची लहान वस्तू सापडते. अन् … Read more