कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवले ‘जीवन’
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. त्यातच परत कोरोनाची भर पडल्याने तर ‘घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे’अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यात डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तसेच कोणत्याही प्रकारची दोन पैसे हातात पडण्याची शक्यता दिसत नसल्याने पाथर्डी तालुक्यातील भोसे गावातील … Read more