Ahmednagar Corona Updare : आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाणीतील पाण्यात बुडून तरुणाचा तर शेततळ्यात बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यात एका तरूणासह एक वयोवृद्ध इसम पाण्यात बुडून मरण पावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. तालूक्यात दोन ठिकाणी घडलेल्या या घटनां बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राहुल सुभाष पवार वय २६ वर्षे राहणार खंडाळा ता. वैजापूर जि. औरंगाबाद. हा तरूण सध्या राहुरी येथे राहत होता. … Read more

नेट परीक्षेत राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रोवला यशाचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान या नेट परीक्षेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखातील 138 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. राहुरी अंतर्गत येणार्‍या कृषी महाविद्यालयांच्या 123 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तरचे 43 तर … Read more

‘या’ आजाराने जनावरांचा होतोय मृत्यू… ऐन दिवाळीत पशुपालकांवर कोसळले संकट

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील पशुधन धोक्यात येऊ लागले आहे. या धास्तीने बळीराजा तसेच पशुपालक देखील चिंताग्रस्त झाले आहे. जिल्ह्यात लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या दिवाळी सणाच्या तोंडावर … Read more

आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १४४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

आज ८६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले… ‘त्या’ गावांनाही निधी उपलब्ध करून देणार

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- आमदार झाल्यापासून तालुक्यातील बहुतेक गावांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला असून ज्या गावांना अजून निधी मिळाला नाही, त्यांनाही निधी उपलब्ध करून दिला जाईल. बारागाव नांदूर गटातील बहुतेक गावांना निधी दिला आहे. असे प्रतिपादन प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील सडे गावातील लोकार्पण … Read more

Ahmednagar Corona Update Today : जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ३३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

उसने पैसे दिले नाही म्हणून दिली जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सुधाकर लोंढे यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. लोंढे हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राहुरी तालूक्यातील कानडगाव येथील तोरणा हाँटेल समोर उभे असताना ही घटना घडली. सुधाकर काशिनाथ लोंढे वय ४६ वर्षे राहणार कानडगाव ता. राहुरी. हे दिनांक २८ ऑक्टोबर … Read more

४० वर्षीय महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- घरासमोर उभी असलेल्या ४० वर्षीय महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हि घटना राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे २७ ऑक्टोबर रोजी घडली असून इब्राहिम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील ४० वर्षीय महिला ही दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजे दरम्यान तिच्या घरासमोर … Read more

Ahmednagar Corona Update Today : 29-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रेल्वे स्थानक नजीक शुक्रवार दि 29 ऑक्टोबर रोजी पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. टाकळीमिया रेल्वे स्थानकाच्या बाजूला वयोवृद्ध पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसताच देवळाली पोलीस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ, श्री.माळी यांनी धाव घेऊन सदर मृतदेह साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोटारसायकलस्वारावर बिबट्याची झडप ….

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- जिल्हाभरात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून वन्यप्राणी व मानव यांच्यात संघर्ष वाढत आहे. राहुरी तालुक्यातील गडाख वस्ती येथे मोटारसायकलवर ड्रमने पाणी घेऊन घरी निघालेल्या तरूणावर घासात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, पण मोटारसायकल खाली पडून झालेल्या आवाजाने बिबट्या माघारी फिरल्याचे या भागातील नागरिकांनी दिव्य मराठीशी बोलताना … Read more

शेतात जाणाऱ्या महिलांना टोळक्याने दगडाने मारले; नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- शेतात जात असलेल्या तिघा जणांना पाच जणांनी मिळून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील पिंप्री शिवारात घडली आहे. याप्रकरणी रसिदा करीम शेख (वय 55 वर्षे रा. पिंप्री वळण ता. राहुरी) यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर घेतली झेप…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यातील वांबोरी रस्त्यावर अशीच एक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, विकास संभाजी गडाख (रा.गडाख वस्ती, कुक्कडवेढे रोड वांबोरी) हा घराकडे जात असताना बिबट्या शेतामध्ये दबा धरून बसला होता. … Read more

Ahmednagar Corona Update Today : 28-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ९२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यामध्ये मुलाने वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबूने जबरदस्त मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे वय ७२ वर्षे हे राहुरी … Read more