अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील नागरिकांची निर्बंधातून सुटका ! आता रात्री दहा वाजेपर्यंत ….
अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची … Read more