Ahmednagar News : चोरट्यांच्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चोऱ्या व दरोड्याचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे आखेगाव येथे चोरट्यांनी २ ठिकाणी मारहाण करीत चोरी केली व २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत एका महिलेसह ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आखेगाव व परिसरात भीतीचे वातावरण आहे. रविवारी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास आखेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या … Read more

Ahmednagar Crime : रस्त्यात आडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार, (दि. १७) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबत बोधेगाव येथील सोनू जावेद कुरेशी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दखल केली आहे. याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील सोनू जावेद … Read more

Ahmednagar News : व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ संतप्त आजीबाईंना अखेर विखे पाटलांची साखर मिळाली!आजी म्हणतात आधी खोटी माहिती दिली…

Ahmednagar News

Ahmednagar News : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या दक्षिणेतील विविध मतदार संघातील गावात साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. परंतु या साखर पेरणीत अनेक ‘कडू’ विघ्न आले. सुरवातीला उत्तरेत साखर वाटप झाली. राजकीय टीकेनंतर दक्षिणेतही साखर वाटप सुरूझाली. परंतु दोन दिवसांपूर्वी शेवगाव मधील बोधेगाव येतघील एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यात एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मातंग समाजातील अजय विष्णू जोगदंड यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जोगदंड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी रविवार, (दि.१७) डिसेंबर रोजी रात्री १० वा.च्या सुमारास बोधेगाव येथील पाकीजा पान स्टॉल येथे मावा सुपारी आणण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातला ‘तो’ महामार्ग भूसंपादना आधीच कोमात ! नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द ‘विरला’ हवेत !

केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे. आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी … Read more

Ahmednagar News : खा.विखे पाटलांची साखर मिळण्यासाठी महिला दिवसभर रांगेत, गावचा कोटा संपला असे सांगून कार्यकर्ते झाले पसार..ग्रामस्थांचा मोठा संताप

Ahmednagar News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सध्या दक्षिणेत साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. पाच किलो साखर आणि चना दाळ असे वाटप सध्या प्रत्येक रेशनकार्ड केले जात आहे. दिवाळीच्या वेळी उत्तरेत याचे वाटप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र दक्षिणेतील अनेक नेत्यांनी राजकीय आरोप प्रात्यारोप केले. निवडून दक्षिणेतून यायचं व साखर उत्तरेत … Read more

मराठाबांधवांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वीही ना. राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून, मराठाबांधवांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन जण जखमी ! नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : चारचाकी वाहनाने मोटारसायकलस्वराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, कासार पिंपळगाव येथील महेश बनकर हे पत्नी व दोन वर्षांच्या मुलीसह नगरकडून तिसगाव मार्गे कासार पिंपळगावला मोटारसायकलवरून जात होते. देवराई गावाजवळ तिसगावकडून भरधाव … Read more

शेवगाव तालुक्यातील पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई, या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरव्हॉलमधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर व्हायरल होताच गेवराई नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत पाईपलाईनची दुरुस्ती केल्याने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टळला. पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा … Read more

नवीन वर्षात दुसरी दिवाळी साजरी करा ! खासदार सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामे सातत्याने सुरू आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात आपले सरकार आले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वातखाली किमान शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आजदेखील घोटण गावात दहा कोटी … Read more

काकडे यांच्यामुळेच दुष्काळी भागाला ताजनापूरचे पाणी मिळणार !

हर्षदाताई काकडे

ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र.१ या बंद असलेल्या योजनेतून वरुर आखेगाव सह ९ गावांना पाणी मिळावे यासाठी हर्षदाताई काकडे यांनी शासन दरबारी सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नाला व संघर्षाला आम्ही गावकरी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ताजनापूरचे पाणी या दुष्काळी भागाला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे वरील ९ गावातील आम्ही शेतकरी सदैव त्यांच्यासोबत खंबीरपणे राहणार … Read more

मतदार संघातील रस्त्यांसाठी 43 कोटीचा निधी : आ. राजळे

MLA Monika Rajle

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर २०२३ मध्ये ४३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचा समावेश या मंजूर कामामध्ये सामावेश असल्याची … Read more

शेवगावकरांना १०-१५ दिवसांतून एकदा पाणी ! सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष…

शेवगाव शहरातील नळाला १० -१५ दिवसांतून अल्पकाळ पाणी सुटते. या ज्वलंत प्रश्नावर येथे विविध पक्ष व संघटना रोजच अधुनमधून अर्ज, विनंत्या, उपोषणे, आंदोलने करत असतात, पण प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यातच शहरासाठी मंजूर केलेल्या ८२ कोटी रु. खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर होऊन सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नसल्याने येथील सामाजिक … Read more

अहमदनगर मध्ये हे काय घडलं ? चक्क बोअरवेलची मोटार १०० फूट उडाली हवेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअरवेल घेत असताना शेजारच्या बोअरवेलमधील मोटार आणि सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतीच घडली. तसा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले बोधेगाव येथिल विजय विश्वनाथ साळवे यांनी शेवगाव -गेवराई रोडवरील साईधाम येथिल गटनंबर … Read more

पाथर्डी शेवगावमधे लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील : आ. राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी -शेवगावमधे दुष्काळी परिस्थीती आहे. दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन यादीत समाविष्ट झाले आहेत. कोरडगाव मंडळाचा समावेश चुकुन राहीलेला आहे तो ही लवकरच होईल. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच कोरडगाव मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत होईल. तसेच सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. असा … Read more

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा … Read more

दुधाला हमीभावाप्रमाणे दर मिळावा ! अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : दुधाला शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर मिळावा, पशुखाद्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात, शासनाने जनावरांसाठी चाराडेपो व पेंड उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सुविधा केंद्र सुरू करावेत, पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा, आदी प्रमुख मागण्यांसह शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर न देणाऱ्या शासकीय सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी … Read more

शेवगाव शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करा ! अन्यथा महिलांचा पाण्याच्या टाकीवर…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहराला किमान दिवसाआड पाणी पुरवठा करावा तसेच शहरासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा ४ डिसेंबर रोजी महिला पाण्याच्या टाकीवर जाऊन निषेध आंदोलन करतील, असा इशारा शहरातील महिला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबधितांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या … Read more