गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- श्रीगाेंद्यातील बेलवंडी फाटा येथे विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी पकडले.(arrest) किरण अरुण दरेकर (वय ३३, रा. करंदी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुस, असा एकूण २५ हजार … Read more

कुकडी कारखाना निवडणूक : ‘या’उमेदवाराचे तिनही अर्ज झाले बाद…

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory) त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! जिल्ह्यातील या माजी महिला नगराध्यक्षा यांची घरात आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(ahmednagar breaking) राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) … Read more

Ahmednagar Corona Update : आज 50 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 38 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आज 50 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 812 इतकी झाली आहे.(Ahmednagar Corona Update) रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 38 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या … Read more

चोरट्यांची कमाल: चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले अन …!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- अलीकडच्या काळात अनेक बाबतीत वेगवान बदल होत आहेत. मात्र या बदलत्या काळात चोरट्यांनी देखील त्यांच्या चोरीच्या बाबतीत कमालीचे बदल केले आहेत. आतापर्यंत नागरी वस्ती, बँक, एटीएम, सोन्याची दुकाने आदी वस्तू चोरीला जात होत्या. मात्र कोरोनामुळे समाजातील मानसिक बदल झाला अन सर्व अनपेक्षित घटना घडत आहेत. यात चोरीच्या घटना … Read more

Ahmednagar Corona Update : आज 60 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 70 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आज 60 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 649 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे.(Ahmednagar Corona Update )  दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 70 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या … Read more

60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मिळाली मजुरी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे. प्रमुख्याने कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी … Read more

तिसरे अपत्य असल्याने कारणाने ‘त्या’ महिलेचे सदस्यत्व रद्द

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू ग्रामपंचायतच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे यांचे सदस्यपद तिसरे अपत्याच्या कारणाने जिल्हाधिकारी यांनी रद्द केले असून तसा आदेश काढला.(Shrigonda News) निमगाव खलू ग्रामपंचायतीच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे या जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या होत्या त्यांना २००१ नंतर तिसरे अपत्य होते. परंतु … Read more

Ahmednagar Corona Update : आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,14 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज 50 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 541 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 45 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

कॉलेज तरुणाला मारहाण ! सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला. या बाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण … Read more

कारमधून गुटखा वाहतूक; कारवाईत लाखोचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील कारसह गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला सह दोन लाख 35 हजार 148 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेजस दादासाहेब ढमे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. कारमधून एक तरूण गुटखा वाहतूक … Read more

नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली. काष्टी … Read more

ठेकेदाराचा मनमानी कारभार; नागरी समस्यांना धुडकावत दर्जाहीन कामाचा धडाका सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  विकास कामाच्या माध्यमातून श्रीगोंदा शहराच्या चेहरा बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही दर्जेदार काम होताना दिसून येत नाही आहे. यामुळे ठेकेदार हे काम गुणवत्तापूर्ण करणार की नाही, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. श्रीगोंदा शहरात यापूर्वी झालेले १७ रस्ते, तेथील … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील महर्षी स्व. शिवाजीराव नागवडे सहकारी (श्रीगोंदा) साखर कारखाना आणि सहकार महर्षी कुंडलिकराव जगताप कुकडी … Read more

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ … Read more

तहसील कार्यालयासमोर दोन गट भिडले; एकमेकांच्या डोळ्यात फेकली मिरची

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुफान दगडफेक झाली. यामध्ये दोन ते तीन जणांच्या डोक्याला मार लागुन ते जखमी झाले आहेत. या भांडणामध्ये एकमेकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्यात आली. तहसील कार्यालयासारख्या एवढ्या गजबजलेल्या परिसरात अचानक झालेल्या या तुफान दगडफेकीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट … Read more

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका ! ‘त्या’ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मानव विकास परिषदेच्या तालुका महिला अध्यक्ष सारिका बारगुजे यांनी केली. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे … Read more

जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे तब्बल साडे आठशेहून अधिक पशु मृत्युमुखी पडले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे पशु प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि … Read more