….जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण केले. निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात, आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात. आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा … Read more

आज ८६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Update Today : जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार!

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :-  धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजुर महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार आहेत, असे प्रतिपादन कुकडी कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाण पूजन … Read more

‘या’ तालुक्यात नऊ लाखांचा गांजा जप्त! लिंबाच्या बागेत लावली होती गांजाची झाडे

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- गांजा बाळगणे गुन्हा आहे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील दोघांनी लिंबाच्या बागेत चक्क गांजाची झाडे लावल्याची घटना समोर आली आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शिवारात संयुक्त कारवाई करत एका शेतात सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ३३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आखर्चित निधी: सदस्यांनी दिला पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  एकीकडे जनता अनेक समस्यात असताना दुसरीकडे श्रीगोंदा पंचायत समितीच्या मासिक सभेत १५ व्या वित्त आयोगातील सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांच्या अखर्चित निधीवरून सदस्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत, येत्या आठ दिवसांत सदस्यांचा निधी खर्च करण्याबाबत आराखडा तयार करत निधी खर्च केला नाही तर पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना … Read more

कुकडी कारखान्याच्या गळीत हंगामाचा मंत्री धनंजय मुंडे व भरणे यांच्या हस्ते आज शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ शनिवारी ३० रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी … Read more

Ahmednagar Corona Update Today : 29-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

श्रीगोंद्यात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा चा पाठिंबा..आ. बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- दि. २८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले होते त्यात जो काही निर्णय झाला तो सर्व कामगारांना अमान्य आहे. त्यांची प्रमुख मागणी रा.प. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे. परंतु त्याविषयी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या … Read more

Ahmednagar Corona Update Today : 28-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ९२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील ‘त्या’ खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  श्रीगोंदे तालुक्यातील कौठा येथे ४ एप्रिल २०१७ रोजी गाजलेल्या डॉ. विपूल डे यांचा संशयावरून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी संभाजी महादेव थोरात ( वय ५२, रा. कौठा) याला जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. शुक्ल यांनी जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. … Read more

श्वानाने अवघ्या काही वेळातच आरोपी दिला पकडून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस श्वान पथकाचा वापर करतात. अशाच प्रकारे श्रीगोंदा तालुक्यातील एका घटनेत पोलिसांच्या श्वानाने काही वेळातच आरोपी पकडून दिला. दरम्यान खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप ठोठावण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा या गावात ४ एप्रिल २०१७ रोजी डॉ. विपुल डे यांचा खून झाला … Read more

Ahmednagar Corona Update Today : 27-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज २१४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ७३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Update Today : 26-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ५२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अरे बापरे: या तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात सध्या दरोडे, खून, अत्याचार,चोरी यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना भागात आशा घटना घडत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगांव शिवारातील कुकडी चारीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट … Read more

अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी सरपंच उपसरपंचाचे उपोषण….

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील नदी काठच्या परिसरात आजही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. मात्र या वाळू उपसा केल्याने त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसत आहे. त्यामुळे अनेकदा प्रशासनाकडून आशा वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाते. परंतु काही काळ लोटला की हे चक्र पुन्हा सुरू होते. परंतु … Read more

Ahmednagar Corona Update Today : 25-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार २७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more