Ahmednagar Corona Update Today : 25-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार २७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३१८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५ आणि अँटीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, नेवासा ०१, पारनेर ०७, राहुरी ०१, श्रीगोंदा ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५,

अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रा. ०४, नेवासा ०७, पारनेर ०३, राहता १६, राहुरी ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५,

श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०१,

कर्जत ०१, कोपरगाव ०१, नेवासा ०४, पारनेर ०१, राहता ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०३ आणि श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०५, जामखेड ०४, कर्जत ०३, कोपरगाव १४, नगर ग्रा. १७, नेवासा ०७,

पारनेर १३, पाथर्डी ०८, राहाता १७, राहुरी २१, संगमनेर १२, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.