साेसायटीत लाखोंचा घोटाळा, १२ जणांविरुद्ध गुन्हा
अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ व सचिव यांनी संस्थेत संगमताने तब्बल ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे. याप्रकरणी लेखा परिक्षक महेंद्र काशिनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून तब्बल १२ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. संबधीत … Read more



