नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नातेवाईकांकडून झालेल्या आर्थिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय युवकाने राहत्या घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील येवती या गावात घडली. ग़ौतम भानुदास आढाव असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव, जिजाबाई … Read more

चंदनाच्या झाडांची चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- चंदनाचे लाकूड मौल्यवान असल्याने या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामळे अनेकजण या लाकडाची चोरट्या मार्गाने तस्करी करतात. मात्र श्रीगोंद्यात चंदनाचे लाकूड कापत असतानाच एकाला रंगेहाथ पकडले. तालुक्यातील बेलवंडी परिसरात भोसले वस्तीवर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास चंदनाचे झाड कापत असताना परिसरातील शेतकऱ्यांनी व बेलवंडी पोलिसानी एकाला रंगेहाथ पकडले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 833 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मांडूळाची तस्करी करणाऱ्या एकाला पकडले तिघे मात्र फरार

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-मांडूळाची तस्करी करणाऱ्या एकाला कर्जतमधील वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र 3 आरोपी फरार आहे. या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांनी कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे वन्यजीव मांडूळाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ … Read more

भुयारी गटार, फूटपाथ व्यवस्थेचा अभाव; भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा शहरातून जात असलेल्या लातूर – मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत भुयारी गटार व फूटपाथ आदी कामे होत नसल्याने श्रीगोंदा शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या कामांना डावलत असल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. दरम्यान या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांसह शंभर नागरिकांच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०१ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही  769 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जामीन मिळालेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींपासून पिडीत कुटुंबीयांना धोका

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून आरोपीला एक ते दीड महिन्यापासून पोलीसांनी अटक केली नसल्याने सदर आरोपीला अटकपुर्व जामीन मिळाला असून, आरोपी पिडीत कुटुंबीयांना धमकावून दशहत निर्माण करत असल्याचा आरोप करुन त्या आरोपींना जिल्हा बंदी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन … Read more

‘या’ तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई रात्री एक वाजता घेतली तीन वाहने ताब्यात..!

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदी व सरस्वती नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांना तहसीलदार चारुशीला पवार यांनी पथकासह ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदा तहसीलदार चारुशीला पवार यांना रात्री पेडगाव येथील भीमानदी व सरस्वती नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील सातशेहून अधिक गाव झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोनाचा कहर राज्यात अद्यापही सुरु असून राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच आढळून येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. नियमांचे काटेकोर पालन केल्याने या गावांमध्ये कोरोना हद्दपार झाला आहे. जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत, तर १५९६ गावांची संख्या आहे. १३१८ ग्रामपंचायतींपैकी ५६९ ग्रामपंचायतींच्या … Read more

नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रक प्रशासनाने घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हि आक्रमक कारवाई अपर तहसीलदार चारूशीला पवार यांच्या पथकाने केली असून या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले आहे. वाळू तस्करांनी एक वाहन चिखलात फसविले होते; परंतु … Read more

‘दुप्पट पैसे करून देतो’ असे म्हणत लाखो रुपयांना घातला गंडा….!

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत भोंदूगिरी करत एकास तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथे घडली. या प्रकरणी करमाळा येथील दत्तात्रय शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनगुन्हा दाखल करत अवघ्या चार दिवसात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून एकूण ४ लाख २ हजार … Read more

आज ६१२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ७११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ … Read more

‘दाम दुप्पट’चे आमिष देऊन लुटणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी दाम दुप्पट करण्याच्या आमिषाने लुटणार्‍या दोन भामटयांना अटक केली आहे. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस पथकाने संतोष साहेबराव देवकर (वय 45) व अशोक फकीरा चव्हाण (वय 45 ) या दोघांना थेऊर ता.हवेली जि.पुणे येथून अटक केली. या दोघांकडे लबाडलेली रक्कमही सापडली. पोलीसांनी या रोख रकमेसह मोटारसायकल व मोबाईल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 568 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

भाेंदूबाबाची लबाडी : पैसे दुप्पटचे अमिष आणि झाली साडेचार लाख रुपयांची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यात आता पैसे दुप्पट करुन देण्याची भोंदुगिरी समोर आली आहे,पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून एका व्यवसायिकाला दोघांनी साडेचार लाखांना गंडा घातला आहे. बँकेचे असलेले कर्ज फेडण्यासाठी तुम्ही रोख पैसे घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून करमाळा येथील दत्तात्रय महादेव शेटे यांची साडेचार लाख … Read more

सौर कृषी योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा -आ पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुका विजेच्या बाबतीत लवकरच स्वयं पूर्ण होऊ शकतो मात्र शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले . याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आमदार पाचपुते यांनी सांगीतले कि भाजप सरकार असताना तालुक्यात ३५०मेगावेट सौर वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केले होते पण … Read more