अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. पारनेर तालुक्यात तब्बल 158 रुग्ण आढळले आहेत अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 789 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६१० रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-जिल्ह्यात आज ५२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार ७८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 610 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

फरार आरोपीचा पाहुणचार करण्यासाठी घरी पोहचले पोलीस…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रकरणातील फरार आरोपी त्याच्याच एका पाहुण्यांच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी गेला होता. त्याचा पाहुणचार सुरु होताच तोच त्याठिकाणी पोहचला पाेलिसांचा ताफा आणि काय आरोपीचे जेवण राहिले बाजूलाच तोच पोलिसांनी आरोपीच्या हाती बेड्या ठोकल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील सरस्वती निवृत्ती दरेकर या … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 567  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

त्या’ कृषी सेवा केंद्रावर अखेर कारवाई होणार..

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील आनंद ऍग्रो सेंटर मधून जास्त दराने युरिया विकत असल्याची तक्रार कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती. यात तथ्य आढळल्याने तसेच जादा दराने युरिया आणि खत विक्री होत असल्याचे पुरावे सापडल्याने या दुकानदाराचा खत विक्री परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव तालुका कृषी विभाग पाठवणार असल्याचे … Read more

दरोडा टाकणाऱ्या आरोपींकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी गजाआड केली. या टोळीकडून २५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आर्यन शंकर कांबळे (रा. सांगवी, ता. फलटण, सातारा), संजय बबन कोळपे (रा.बोरी, श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (रा. श्रीगोंदा कारखाना) आणि भाऊसाहेब गंगाराम पालवे (रा. श्रीगोंदा कारखाना) … Read more

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ पाचपुते यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ झाले उघड !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  राज्यात नावलौकिक असलेल्या काष्टी येथील सोसायटी नंबर एकचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांचे भ्रष्टाचाराचे पितळ नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. कैलास माने यानी पत्रकार परिषदेत उघड केले. काष्टी येथील सोसायटी नंबर एकचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांच्या अधिपत्याखाली चाळीस वर्षे कार्यरत असलेल्या सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चारशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 460 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 758 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या गावात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असून अशा गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी … Read more

मोदी सरकारने सर्वसामान्य, गोरगरिबांचे संसार उदवस्थ केले

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :-  केंद्र सरकारने निर्माण केलेल्या महागाई विरोधात श्रीगोदे युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध म्हणून शहरातील सिद्धेश्वर चौकापासून काळकाई चौक, होनराव चौक, रविवार पेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढून सरकारचा निषेध करत महागाई त्वरित कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा, याकरिता श्रीगोंदे तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले. या आंदोलनास … Read more

आमदार नीलेश लंके यांचे खासदार सुजय विखेंना आव्हान !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- काेरोना काळात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील प्रस्थापीत धास्तावले आहेत. माझ्यावर बिनबुडाची टीका सुरू झाली आहे. पण मी घाबरत नाही. वेळ आलीच तर मी संपूर्ण जिल्ह्यात सक्षम असल्याचे दाखवून देईल, असे ठणकावून सांगताना आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना अप्रत्यक्षरित्या खुले आव्हान दिले. … Read more

घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही – माजी आमदार राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी अहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकास करण्यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू, तसेच मी कधीच घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही, असे माजी आमदार राहुल जगताप यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टिका केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ५८६ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ५७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

वाळू माफियाला हाताशी धरुन पोलीस निरीक्षकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  अनुसूचित जाती प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व इतर कार्यकर्त्यांवर जातीय द्वेषातून खोटे पुरावे देत कलम 395 व आर्म अ‍ॅक्ट सारखे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी वाळू माफिया व बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुनील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 586 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम