श्रीगोंद्यात ५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोना विषाणूशी सुरु असलेला लढा जिल्ह्यात अद्यापही सुरु आहे. यातच या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने हाती घेण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. यातच नागरिकांचा देखील यासाठी चांगला प्रतिसाद लाभतो आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील … Read more

नागवडेंनी शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे पाप करू नये..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागवडे कारखाण्याचे विद्यमान चेअरमन यांचा सध्या मनमानी कारभार चालू आहे. ऊस गाळपास आल्यानंतर १५ दिवसांत FRP प्रमाणे पेमेंट अदा करावे न केल्यास पुढील दिवसांचे व्याज द्यावे, असा शासन नियम असताना, शेतकऱ्यांचा ऊस जाऊन सहा ते सात महिने झाले तरी अद्याप FRP प्रमाणे राहिलेले ५६१ रुपये प्रती टन पेमेंट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

बाळासाहेब नाहाटा म्हणतात अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना काळात श्रीगोंदे तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे.माझे काम सहन न झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.व प्रशासनाच्या या दबावाविरोधात मी … Read more

तालुकास्तरीय महसूल यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच … Read more

बाळासाहेब नाहाटा यांनी केले गंभीर आरोप म्हणाले राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे बाहुले…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- गटविकास अधिकाऱ्यावर बूट फेकून मारण्याची घटना श्रीगोंदा तालुका पंचायत समितीत घडली. या प्रकरणी राज्य बाजार समितीचे संचालक आणि लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचे वडील बाळासाहेब नहाटा यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आता नाहाटा यांनी स्पष्टीकरण देत धक्कादायक असे आरोप केले आहेत, मी कोरोना काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे जीव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मालवाहू कंटेनरने शेतकर्‍यास उडविले, जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे लिंबू विक्रीसाठी सायकलवर चाललेल्या शेतकर्‍यास भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू कंटेनरने उडविले. या अपघातात शेतकरी सुर्यभान दामू बेरड (वय 60 वर्षे) जागीच ठार झाले. सदर प्रकरणी त्यांचे चुलते मयताचे चुलते नवनाथ विठोबा बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मालमाहू कंटेनर क्रमांक आर.जे. 19 जी.जी. 5878 यावरील चालका … Read more

मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड वर्षानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला. मै राजराणी बोल रही हूँ. त्यावर गणेश म्हणाला, तुम कहा है, मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड … Read more

राजकीय पुढाऱ्याचे वाभाडे काढल्याने बाळासाहेब नाहाटा यांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीगोंद तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधील अनियमित कामामध्ये ग्रामपंचायत सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई करणे संदर्भात प्रस्ताव का केला अशी विचारणा करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी केली आणि गटविकास अधिकारी काळे यांचे दिशेनं बूट फिरकवला. या … Read more

सरकारकडूननिधी वाटपात ‘दुजाभाव’ भाजपच्या या आमदाराचा घणाघाती आरोप!

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- या सरकारकडून निधी देतांना अतिशय वेगळी वागणूक आपल्याला दिली जाते. ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना एक कोटी तर त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी आहेत त्यांना पाच ते सहा कोटी दिले जातात. जामखेड,कर्जत, पारनेर, नेवासे, अकोला, संगमनेर यांच्यासाठी पाच ते आठ कोटी तर शेवगाव – पाथर्डी, राहता व श्रीगोंदा … Read more

गटविकासअधिकाऱ्यास चक्क जीवे मारण्याची धमकी! बाजार समितीच्या ‘त्या’ माजी सभापतीला अटक ….

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-ग्रामपंचायतमधील अनियमित काम केल्या प्रकरणी सरपंचावर अपात्रेची कारवाई करण्या संदर्भात प्रस्ताव का केला? अशी विचारणा करत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यावर बुट फिरकवल्या प्रकरणी नाहाटा याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळासाहेब नाहाटा यांना अटक ! वाचा आज नक्की काय झाले ज्यामुळे….

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी प्रशांत काळे आज दुपारच्या दरम्यान मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांना अटक करण्यात आली आहे. गावातील नागरिकाने केली होती तक्रार… श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

श्रीगोंदे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-कोरोना काळात इतर विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदे नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिह्यातील मंत्री, तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवला. भविष्यात देखील निधी मिळवू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

राजेंद्र नागवडे यांनी सभासद हिताची दखल घेतली नाही…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०१९-२० मध्ये उसाअभावी बंद असल्यामुळे कारखान्याला तोटा झाला. तो झालेला तोटा भरून काढण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम पूर्ण झालेल्या ऊस बिलाच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेली एफआरपी कमी करून द्यावी, अशी मागणी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शासनाकडे करणे … Read more

नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालकास नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- संचालक मंडळाच्या तीनपेक्षा जास्त बैठकांना गैरहजर राहिल्याने नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर आणि अण्णासाहेब शेलार यांना साखर सहसंचालकांनी नोटिसा बजावल्या आहेत. नागवडे कारखान्याची निवडणूक कोविड संकटाने पुढे ढकलली असली, तरी तेथील राजकारण मात्र थांबत नाही. मगर व शेलार हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकांना गैरजहर … Read more