अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंचे आकडे लपविले ?

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या मनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २२४ ने वाढली आहे. अचानक मृतांची संख्या वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेने यापूर्वी मृत्यूच्या नाेंदी लपविल्या का, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या जवानाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील व भारतीय सैन्यामध्ये कार्यरत शहीद जवान सुभेदार राजेंद्र पांडुरंग खुळे (वय ४५) यांचे रविवारी दि.६ रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच पार्थिव जम्मू येथून रात्री त्यांच्या मूळ गावी लिंपणगाव अंतर्गत असणाऱ्या मुंढेकरवाडी येथे रात्री दहा वाजता दाखल झाल. मुंढेकरवाडीच्या प्राथमिक शाळेत त्यांचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

प्रियेसीसाठी त्याने मुलाला पळवून नेण्याचा आखला डाव

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- विवाहितेबरोबर प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन एका मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे एका व्यक्तीच्या … Read more

दुर्दैवी ! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्‍या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणाऱ्या नगर- दौंड राज्य मार्गावर घडली आहे. बाळासाहेब बबन फटे (वय ५६) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब बबन फटे (वय ५६) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत … Read more

श्रीगोंदे पोलिसांनी वसूल केला साडेसोळा लाख दंड !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकेबंदी, पेट्रोलिंग करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या तब्बल ३ हजार ९१४ व्यक्तींवर गुन्हे दाखल करत १६ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी पुरुषाचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव परिसरात सोमवारी दुपारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. याबाबत घारगावचे पोलिस पाटील सतीश निंभोरे यांनी बेलवंडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा मृतदेह शहीद अंबादास पवार पेट्रोल पंपाच्या शेजारी लालासाहेब भाऊसाहेब पानसरे यांच्या शेतात सापडला. मृत व्यक्तीचे शरीराचा बांधा सडपातळ आहे. रंग काळासावळा आहे. … Read more

नागरिकांचा बेजाबदारपणा भरतोय प्रशासनाची तिजोरी; महसुलात लाखोंची भर

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3914 केसेस दाखल करून तब्बल 16 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो. नि. रामराव ढिकले यांनी दिली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन जाहीर करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल … Read more

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गर्दी, कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चित्र सर्वत्र पाहावयास मिळाल्याने कोरोना संपला की लॉकडाऊन उठविले असा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगरचा निर्धार कोरोना हद्दपार ! चोवीस तासांत वाढले अवघे इतके रुग्ण….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे.  गावोगावी … Read more

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील डेथ ऑडिटचे आदेश दिले !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोविड काळात तहसीलदार प्रदीप पवार व प्रांत दाभाडे यांनी योग्य उपाय योजना न केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. त्या सर्व परिस्थितीला तहसीलदार व प्रांत हे दोघे आधिकारी या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप नाहाटा व भोस यांनी करत जिल्हाधिकारी यांकडे दि.३१ मे रोजी तक्रार दाखल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more