ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला…..! सौर उर्जा प्रकल्प आगीपासून वाचवला अन्यथा

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ढवळेवस्ती शेजारील गायरान जमिनीवर असणारा कृषी  सौरउर्जा प्रकल्प आगीपासून वाचवण्यात कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून आर्थिक नुकसान टळले . ५० एकर क्षेत्रावर हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारलेला आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्डने देवदैठण सौरउर्जा प्रकल्पाच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात मृत्यूवाढ ठरतेय चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून … Read more

मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन खरी संख्या दाखवीत नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र प्रशासन खरी आकडेवारी लपवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. यातच काल जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. यावेळी पालमंत्र्यांनी दडपलेच्या मृत्यूंच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश … Read more

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे कुकडी कालवा गेटवरच आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- श्रीगोंद तालुक्यातील कुकडी कालव्यालगत असणारा मोहरवाडी तलाव कोरडा पडल्याने कोळगावकरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कुकडी कालवा गेटवरच आंदोलन केले. मात्र तरीही प्रश्न सुटला नाही दरम्यान आंदोलनस्थळी झेडपी सदस्य अनुराधा नागवडे आल्या आणि त्यांच्या मध्यस्तीने कुकडीचे पाणी मोहरवाडी तलावात सुरु झाले. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात कोळगाव येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,   गेल्या 24 तासांत 1610 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहर – 122 नगर तालुका – 90 श्रीगोंदा – 73 पारनेर – 90 कर्जत – 71 जामखेड – 82 राहुरी – 126 पाथर्डी – 86 … Read more

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

मुलांना सांभाळा…. जिल्ह्यात २४ तासांत १६५ लहान मुलांना झालाय कोरोना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे मात्र लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे, १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नसल्याने लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष :- कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या … Read more

जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोना उपाययोजनांवर खर्च होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. अद्यापही दरदिवशीच्या रुग्णांची संख्या हि हजारोंच्या घरात आहे. यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात येत आहे. आता या उपाययोजनांना आर्थिक बळ मिळावे यासाठी पालकमंत्र्यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यात कोरोनाची सध्या परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी तयार … Read more

सर्वांनी मिळून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने आपल्याला आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करुन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपण सज्ज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 207 अकोले -66 राहुरी – 163 श्रीरामपूर – 235 नगर शहर मनपा – 86 पारनेर – 144 पाथर्डी – 158 नगर ग्रामीण – 141 नेवासा – … Read more

गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करणाऱ्या आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याना धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत भाजपच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले. कुकडीच्या आवर्तनाला उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके, फळबागा जळाल्या. आमदार … Read more